Parineeti Raghav Wedding | परिणीती आणि राघव यांच्या लग्नाबद्दल मोठे अपडेट, दिल्ली नाही तर ‘या’ शहरामध्ये

| Updated on: Jul 17, 2023 | 2:56 PM

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. विशेष म्हणजे यांचा साखरपुडा हा काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये पार पडलाय. आता नुकताच यांच्या लग्नाबद्दलचे एक मोठे अपडेट पुढे आले आहे. चाहते यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

1 / 5
Parineeti Raghav Wedding | परिणीती आणि राघव यांच्या लग्नाबद्दल मोठे अपडेट, दिल्ली नाही तर ‘या’ शहरामध्ये

2 / 5
साखरपुड्यानंतर चाहते यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आॅक्टोबरमध्ये राजस्थानमधील उदयपूरमध्ये यांचे लग्न पार पडणार आहे.

3 / 5
आता यांच्या लग्नाबद्दलचे मोठे अपडेट पुढे आले आहे. लग्नानंतर गुरुग्रामच्या 'द लीला एम्बियेंस गुरुग्राम हाॅटेल' मध्ये यांचे रिसेप्शन हे पार पडणार आहे.

4 / 5
द लीला एम्बियेंस गुरुग्राम हाॅटेल हाॅटेलमध्ये यांचे कुटुंबिय गेले होते आणि त्यांनी मेनू देखील टेस्ट केला आहे. काही दिवसांपूर्वीच परिणीती आणि राघव यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

5 / 5
परिणीती आणि राघव यांची पहिली भेट लंडनमध्ये झाली. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आता हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.