Jasmin Bhasin | जस्मिन भसीन म्हणाली, तीन दिवस माझ्यासाठी अत्यंत कठीण, दिले हेल्थ अपडेट
जस्मिन भसीन हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. जस्मिन भसीन हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. जस्मिन भसीन ही बिग बाॅस 14 मध्ये धमाका करताना देखील दिसली.