नील आणि ऐश्वर्या यांच्या नात्यावर भाष्य करणे विकी जैन याला पडले महागात, थेट…
बिग बॉस 17 धमाल करताना दिसतंय. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. हे सीजन हिट करण्यासाठी निर्मात्यांनी कंबर कसल्याचे बघायला मिळतंय. बिग बॉस 17 मध्ये मोठे वाद रंगताना दिसत आहेत. विशेष म्हणजे मोठी भांडणे घरात झाली आहेत.