बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार हा कायमच चर्चेत असतो. आता अक्षय कुमार हा मराठी बिग बॉस 5 मध्ये पोहोचला आहे. यावेळी घरातील सदस्यांसोबत धमाका करतानाही अक्षय कुमार हा दिसला. अक्षय कुमार याने सूरज चव्हाण याच्यासमोर हार मानली आहे. हे पाहून रितेश देशमुखही हैराण झाला.