Marathi News Photo gallery Bigg boss marathi 5 Bollywood actor Riteish Deshmukh made a big statement about the Prime Minister of the country
रितेश देशमुख थेट म्हणाला, देशाचा पंतप्रधान नसेल तरीही देश चालेल पण…
Ritesh Deshmukh : बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. नुकताच बिग बॉसच्या घरात भाऊचा धक्का झालाय. यावेळी निकी तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल यांचा क्लास रितेश देशमुख याने लावलाय.