बिग बॉस मराठीच्या घरात मोठा राडा, स्पर्धेकांमध्ये थेट धक्काबुक्की आणि कपडेही दिले फेकून, अखेर…

| Updated on: Aug 12, 2024 | 8:12 PM

बिग बॉस मराठी 5 धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे सीजन तूफान चर्चेत असून चाहत्यांमध्ये या सीजनबद्दल मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. आता एक प्रोमो चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात मोठा राडा झाल्याचेही बघायला मिळतंय.

1 / 5
बिग बॉस मराठी चांगलेच रंगात आल्याचे बघायला मिळतंय. मात्र, बिग बॉसच्या घरात आता जोरदार राडा होताना दिसत आहे. हेच नाही तर थेट धक्काबुक्की झाल्याचे बघायला मिळतंय.

2 / 5
निकी तांबोळी आणि पॅडी कांबळे यांच्यात जोरदार वाद झाल्याचे बघायला मिळतंय. निकी तांबोळीच्या साहित्याला हात लावल्याने ती चांगलीच नाराज झाल्याचे सुरूवातीला बघायला मिळाले.

3 / 5
यानंतर हा वाद इतका जास्त वाढतो की, निकी तांबोळी आणि पॅडीमध्ये जोरदार भांडणे होतात. हेच नाही तर यावेळी मध्ये अंकिताही पडते. मग काय थेट अंकिता आणि निकीमध्ये धक्काबुक्की होते.

4 / 5
यावेळी निकी तांबोळी ही कपडे फेकून देताना देखील दिसत आहे. घरातील काही सदस्य हे निकी तांबोळीला समजून सांगताना देखील दिसत आहेत.

5 / 5
आता हा प्रोमोचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. आजच्या एपिसोडमध्ये मोठा हंगामा होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.