यूट्यूबरने केले दुसरे लग्न, पहिल्या पत्नीने सवतीला मानले बहीण, बिग बॉसच्या घरात बदलेल नाते…

| Updated on: Jun 22, 2024 | 7:42 PM

यूट्यूबर अरमान मलिक हा बिग बॉसमध्ये सहभागी झालाय. फक्त एकटाच नाही तर चक्क दोन पत्नींना घेऊन अरमान मलिक हा बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झालाय. यावेळीचे बिग बॉस ओटीटी धमाल करणार असल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. कालच याचा प्रीमियर झालाय.

1 / 5
बिग बॉसच्या घरात अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत सहभागी झालाय. अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीचे नाव पायल मलिक तर दुसऱ्या पत्नीचे नाव कृतिका मलिक आहे. पायलला दोन मुले आणि एक मुलगी आहे तर कृतिकाला एक मुलगा असून सर्वजण एकत्रच राहतात.

2 / 5
बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी होण्याच्या अगोदर पायल मलिक हिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने मोठे भाष्य केले. पायल मलिक म्हणाली की, माझ्या आणि कृतिकाच्या भांडणामध्येही प्रेम असते. जर तिने एखादे काम मला न विचारता केले की, आमच्यात भांडणे होतात.

3 / 5
बिग बॉसच्या घरात असतानाही माझ्यात आणि कृतिकामध्ये भांडणे होतील. परंतू, आमच्यात जास्त वाद होत नाहीत. कारण आम्ही दोघी एकमेकींना जास्त समजून नक्कीच घेतो. पायल म्हणाली की, माझ्या कुटुंबियांना वाटते की, बिग बॉस मीच जिंकेल.

4 / 5
पुढे पायल म्हणाली की, बिग बॉस ओटीटी 3 जिंकण्यासाठी मी मेहनत घेईल. मग ते भांडणे असो किंवा टास्क. मी आनंदाने माझ्या पतीचे दुसरे लग्न स्वीकार केले तर मी बिग बॉसच्या घरात काहीही सहन करू शकते. पुढे पायल म्हणाली, बिग बॉस जिंकल्यानंतर लोकांचे आयुष्य बदलले, तर माझे पण बदलेल.

5 / 5
मी बिग बॉसमध्ये फक्त जिंकण्यासाठी आलीये. मी खूप जास्त इमोशनल आहे पण वस्तूस्थिती लवकर स्वीकार करते. मी गेमपेक्षा मैत्रीला वर ठेवणार असल्याचेही पायल मलिक हिने म्हटले आहे.