बिपाशा बसू हिचे स्विमिंग पूलमधील ते रोमँटिक फोटो व्हायरल, त्या फोटोंनंतर..
बिपाशा बसू हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. बिपाशा बसू हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. बिपाशा बसू सोशल मीडियावर कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच बिपाशा बसू हिचे काही खास फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.