Marathi News Photo gallery Bold and beautiful predictions of actress Rashmi Desai in multicolored off shoulder top
Rashami Desai: बहुरंगी ऑफ शोल्डर टॉपमधील अभिनेत्री रश्मी देसाईच्या बोल्ड अँड ब्युटीफुल्ल अंदाज
रश्मीने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटोंद्वारे लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोमध्ये रश्मी देसाई मॉडर्नच्या कॉम्बिनेशनच्या पारंपरिक गेटअपसोबत दिसत आहे