Marathi News Photo gallery Bollywood 8 most kissing scene movies shuddh desi romance befikre 3g murder mallika sherawat Emraan Hashmi
कुठे 30, तर कुठे 27 Kiss…सर्वात जास्त Kissing सीन असणारे ते आठ चित्रपट
काही चित्रपट हे कथानक, हिरो-हिरॉईन यापेक्षा पण त्यातल्या बोल्ड दृश्यांमुळे जास्त लक्षात राहतात. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या त्या आठ चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यात सर्वाधिक किसिंग सीन्स आहेत.