आमिर खानच्या एक्स पत्नीने अभिनेत्याच्या थेट लावली कानाखाली , हाताला चावा घेत..

| Updated on: Apr 28, 2024 | 12:13 PM

Aamir Khan and Reena Dutta : बाॅलिवूड अभिनेता अमिर खान हा कायमच चर्चेत असतो. अमिर खान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आमिर खान आज कोट्यवधी संपत्तीचा मालक देखील आहे. आता नुकताच एक अत्यंत हैराण करणारा खुलासा आमिर खान याने केला आहे.

1 / 5
नुकताच बाॅलिवूड अभिनेता आमिर खान हा कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहचला होता. यावेळी आमिर खान हा काही मोठे खुलासे करताना दिसला. हेच नाही तर आपल्या एक्स पत्नीबद्दलही बोलताना दिसला.

2 / 5
आमिर खान म्हणाला की, ज्यावेळी रिना दत्ता आमच्या पहिल्या बाळाला म्हणजेच जुनैदला जन्म देत होती, त्यावेळी मी एका चांगल्या पतीसारख्या सोबत होतो.

3 / 5
रिना दत्ताला खूप जास्त त्रास होत होता. त्यावेळी मी तिला श्वास कसा घ्यायचा हे सांगत होतो. मात्र, तिने मला थेट कानाखाली जोरदार मारली.

4 / 5
रिनाचा त्रास खूप जास्त वाढला. हेच नाही तर तिने माझ्या हाताचा चावा देखील घेतला. त्यावेळी रिनाच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसीचा त्रास दिसत होता.

5 / 5
हेच नाही तर ज्यावेळी मी तिला सांगितले की, तू माझ्या हाताचा चावा घेतला त्यावेळी ती चिडली होती. आता आमिर खान याने केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.