आमिर खान याने केला थेट रिया चक्रवर्ती हिच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाला, तिला मेसेज…
बॉलिवूड अभिनेता आमिर खान हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. आमिर खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आमिर खान हा मोठ्या संपत्तीचा मालक देखील आहे. नुकताच आमिर खान याने एक अत्यंत मोठा असा खुलासा केलाय.