कित्येक वर्षांपासून नाही एकही चित्रपट, तरीही गोविंदा जगतो लग्झरी लाईफ, इकडून पैसा…
बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा कायमच चर्चेत असतो. गोविंदाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. गोविंदा हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे. गोविंदाने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तो चित्रपटांपासून दूर आहे.