चक्क गर्लफ्रेंडसाठी ऋतिक रोशन बनला फोटोग्राफर, सबा आझादने केला खुलासा
सबा आझाद आणि ऋतिक रोशन हे त्यांच्या रिलेशनमुळे चर्चेत आहेत. ऋतिक रोशन हा सबा आझाद हिला डेट करतोय. विशेष म्हणजे अनेकदा हे दोघेही एकसोबत स्पाॅट होताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच सबा आझाद हिचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्याचे बघायला मिळाले. यानंतर सबासाठी ऋतिक रोशन मैदानात उतरला.