सबा आझाद हिचे ‘ते’ फोटो पाहून हृतिक रोशन नाही रोखू शकला स्वत:ला, थेट म्हणाला…
अभिनेत्री सबा आझाद हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. सबा आझादची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सबा आझाद ही अनेक वर्षांपासून हृतिक रोशन याला डेट करत आहे. दोघे कायमच विदेशात फिरताना दिसतात.