‘आज रात्री मला तिच्यासोबत रहायचय’, पत्नीला हे सांगताच क्षणात मोडला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा संसार

| Updated on: Nov 18, 2024 | 3:44 PM

पत्नीने कबीरला विचारलं, तू तिच्यावर प्रेम करतो का? मी मान हलवली. ती तुझ्यावर प्रेम करते का? तिचा आवाज चढलेला. मी हो असं उत्तर दिलं. शेवटचा निरोप देताना ती मला बलिगून रडली. तिने दीर्घ श्वास घेतला आणि मला सांगितलं, मला एकटीला सोडून दे.

1 / 5
बॉलिवूड अभिनेता कबीर बेदीने ओडीशी डान्सर प्रतिमा सोबत पहिलं लग्न केलं होतं. दोघांनी ठरवून ओपन मॅरेज केलं होतं. जेणेकरुन मुलांच पालनपोषण करता येईल.

2 / 5
पण हळूहळू कबीर बेदी आणि प्रतिमामध्ये अंतर वाढत गेलं. कबीर बेदी अभिनेत्री परवीन बाबीच्या प्रेमात पडले. पत्नीला या अफेअरबद्दल कसं सांगितलं? त्या बद्दल त्यांनी पुस्तकातून खुलासा केलाय.

3 / 5
कबीर म्हणाले की, परवीन बाबीने माझ्या आयुष्यातील रिकामीपण भरुन काढलं. मी तिच्या प्रेमात पडलो. त्यानंतर पहिल्या पत्नीसोबत ओपन मॅरेज संपलं.

4 / 5
प्रतिमाला ही गोष्ट सांगण सोपं नव्हतं. मी आज रात्री परवीनच्या घरी चाललोय असं सांगून कबीर यांनी आपल्या प्रेम प्रकरणाची कबुली दिली. परवीनच्या घरी! असं प्रतिमाने हैराण होऊन विचारलं.

5 / 5
प्रतिमा म्हणाली, तू आज रात्री थांबू शकत नाही का? मी नाही म्हणून उत्तर दिलं. मला, आज रात्री तिच्यासोबत रहायचय. त्यानंतर प्रत्येक रात्र. त्यावेळी तिला समजलं की, आमच नातं आता पूर्वीसारख राहिलेलं नाहीय.