Karthik Aryan | ‘या’ चित्रपटासाठी कार्तिक आर्यन करतोय जबरदस्त डाएट, अभिनेता म्हणाला, समोसा पण…

| Updated on: Sep 15, 2023 | 5:54 PM

बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून मोठा धमाका करताना दिसत आहेत. कार्तिक आर्यन याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते. कार्तिक आर्यन याचा काही दिवसांपूर्वी सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झाला.

1 / 5
बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून मोठा धमाका करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्याचा रिलीज झालेला सत्यप्रेम की कथा हा चित्रपट हिट ठरला.

2 / 5
कार्तिक आर्यन हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटामध्ये बिझी आहे. काही दिवसांपूर्वीच विदेशात चित्रपटाची शूटिंग करताना कार्तिक आर्यन हा दिसला.

3 / 5
कार्तिक आर्यन हा आगामी चित्रपटासाठी जबरदस्त डाएट करताना दिसतोय. चंदू चैंपियन चित्रपटातील पात्रासाठी कार्तिक आर्यन हा मेहनत घेताना दिसतोय.

4 / 5
कार्तिक आर्यन आपल्या बाॅडीवर काम करत आहे. कार्तिक आर्यन याने नुकताच खुलासा केला की, डाएट करण्याच्या नादात तो बऱ्याच गोष्टी विसरत आहे.

5 / 5
इतकेच नाही तर कार्तिक आर्यन याला समोसा खाण्यास देखील बंदी आहे. कार्तिक आर्यन व्यायाम आणि डाएटकडे लक्ष देताना दिसत आहे.