आदिपुरुषमधील रावण आहे 1180 कोटीच्या संपत्तीचा मालक, 800 कोटीचे पॅलेज, 10 वर्षे लहान अभिनेत्रीसोबत लग्न, जाणून घ्या सैफ अली खान याच्या संपत्तीबद्दल
बाॅलिवूड अभिनेता सैफ अली खान हा कायमच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान हा लवकरच बाॅलिवूड चित्रपटांमध्ये धमाका करणार आहे. सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान हिने केदारनाथ चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.