Mahesh Bhatt | महेश भट्ट यांचे धक्कादायक विधान, म्हणाले, मी मरेल त्यावेळी माझे कुटुंबिय

| Updated on: Jul 03, 2023 | 7:58 PM

महेश भट्ट हे त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. महेश भट्ट यांचे बालपण हे मुंबईमध्येच गेले आहे. महेश भट्ट हे मुलगी आलिया भट्ट हिच्या लग्नामध्ये दिसले होते. महेश भट्ट यांच्यावर टिका देखील नेहमीच केली जाते. रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांचे फोटो पाहून अनेकांना धक्का बसला होता.

1 / 5
महेश भट्ट हे नेहमीच त्यांच्या विधानामुळे वादामध्ये अडकतात. महेश भट्ट यांनी लहानपणी त्यांच्या आयुष्यामध्ये मोठा संघर्ष केला आहे. महेश भट्ट यांचे बालपण मुंबईतील दादरमध्ये गेले.

2 / 5
महेश भट्ट यांची मुलगी सध्या बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झालीये. बऱ्याच वेळा पूजा भट्ट ही तिच्या आयुष्यातील काही गोष्टींवर बोलताना कायमच दिसते.

3 / 5
एका मुलाखतीमध्ये काही दिवसांपुर्वीच महेश भट्ट यांनी अत्यंत मोठा आणि धक्कादायक खुलासा केला होता. महेश भट्ट म्हणाले होते की, मी मेल्यानंतर माझे कुटुंबिय खूप जास्त आनंदी होईल.

4 / 5
मी जगाचा निरोप घेतल्यावर ते मनामध्ये खुश होती. हे माझे वडील हे माझे पती ते नक्कीच म्हणतील. कारण मी त्यांच्यासाठी सोन्याची खाणच सोडून जाणार आहे.

5 / 5
महेश भट्ट यांचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. खरोखरच महेश भट्ट यांचे कुटुंबिय त्यांच्याबद्दल असा विचार करते का? असाही प्रश्न उपस्थित झाला.