सलमान खान याने मनोज बाजपेयीसाठी केला ‘हा’ मोठा त्याग, अभिनेत्याने अखेर..

| Updated on: May 14, 2024 | 7:32 PM

सलमान खानने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. सलमान खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. सलमान खान सोशल मीडियावर देखील चांगलाच सक्रिय दिसतो. सलमान खान आज 3000 कोटी संपत्तीचा मालक आहे. अत्यंत लग्झरी लाईफस्टाईल सलमान खान जगतो.

1 / 5
बाॅलिवूड अभिनेते मनोज बाजपेयी यांनी मोठा खुलासा केलाय. मनोज बाजपेयी हे सध्या त्याच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. मनोज बाजपेयीने हा खुलासा सलमान खान याच्याबद्दल केलाय.

2 / 5
मनोज बाजपेयी म्हणाले की, सलमान खान हा खरोखरच खूप जास्त मोठ्या मनाचा माणूस आहे. त्याने त्याला मिळालेला पुरस्कार चक्क मला देऊन टाकला होता.

3 / 5
हेच नाही तर त्याने स्टेजवर गेल्यावर थेट म्हटले की, हा पुरस्कार मनोज बाजपेयीला मिळायला हवा. हा मला कसा मिळाला हे मलाच समजले नाही आणि त्याने मला स्टेजवर बोलावले.

4 / 5
सलमान खानने मला स्टेजवर बोलवत हा पुरस्कार दिला. मनोज बाजपेयीने सलमान खानचे तोंडभरून काैतुक नक्कीच केले. यावेळी नेमके काय घडले हे सांगताना मनोज बाजपेयी दिसले.

5 / 5
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. सलमान खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. सलमान सोशल मीडियावरही सक्रिय असतो.