ईडीकडून दोन आठवड्याचा वेळ मागितल्यानंतर ‘या’ ठिकाणी रणबीर कपूर स्पाॅट, ईडीच्या रडारवर अभिनेता
रणबीर कपूर हा सध्या तूफान चर्चेत आहे. रणबीर कपूर याला थेट ईडीने समन्स पाठवल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. रणबीर कपूर याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये. रणबीर कपूर हा मोठ्या वादात सापडलाय.