सैफ अली खान याने केले राहुल गांधीबद्दल अत्यंत मोठे भाष्य, म्हणाला, देशाला…

| Updated on: Sep 30, 2024 | 12:32 PM

Saif Ali Khan and Rahul Gandhi : सैफ अली खान हे सध्या चांगलेच चर्चेत असणारे एक नाव आहे. सैफ अली खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सैफ अली खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. आता नुकताच सैफ अली खान याने मोठे भाष्य केले आहे.

1 / 5
सैफ अली खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सैफ अली खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सैफचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

2 / 5
सैफ अली खान हा त्याच्या देवरा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच आता सैफ अली खान याने राहुल गांधी याच्याबद्दल भाष्य केले.

3 / 5
सैफ अली खान याला विचारण्यात आले की, कोणता असा राजकिय नेता आहे जो देशाला चांगल्याप्रकारे पुढे घेऊन जाऊ शकतो? या प्रश्नाचे उत्तर देताना सैफ अली खान याने राहुल गांधीचे नाव घेतले.

4 / 5
राहुल गांधी प्रभावशाली वाटतात असेही सैफ अली खान याने म्हटले. आपल्या मेहनतीवर राहुल गांधीने मोठे परिवर्तन केल्याचेही सैफ अली खान याने म्हटले.

5 / 5
राहुल गांधी खूप जास्त मेहनत घेत असल्याचेही सैफ अली खान याने म्हटले. आता सैफ अली खान याच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली.