Saif Ali Khan | …म्हणून गिफ्ट मिळालेले सोन्याचे आणि हिऱ्यांचे घड्याळ सैफ अली खान याने विकण्याचा केला प्रयत्न!
बाॅलिवूड अभिनेता सैफ अली खान हा त्याच्या आदिपुरुष या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. सैफ अली खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. सैफ अली खान याने एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केलाय.