सलमान खान याचा बॉडीगार्ड शेरा आहे तब्बल इतक्या कोटी संपत्तीचा मालक, आकडा पाहून तुम्हीही…
सलमान खान हा अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक आहे. सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलीये. सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.