हृतिक रोशन याच्या जिवलग मित्रावर भडकला सलमान खान, थेट…
बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सलमान खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सलमान खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.