बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. विशेष म्हणजे 2023 हे वर्षे शाहरुख खान याच्यासाठी अत्यंत लकी ठरले. यावर्षी एका मागून एक चित्रपट शाहरुख खान याचे प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसले. विशेष म्हणजे शाहरुख खानच्या चित्रपटांनी मोठा धमाका देखील केला.