शाहरुख खान याने फटकारले, थेट म्हणाला, जेव्हा मला दाढी येत होती तेव्हा हे जन्मालाही…
बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान हा कायमच चर्चेत असतो. शाहरुख खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. शाहरुख खान हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे. शाहरुख खान आपल्या चित्रपटांचे प्रमोशन सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना कायमच दिसतो.