Shahid Kapoor | ट्विंकल खन्नावर करायचा शाहिद कपूर जीवापाड प्रेम, चक्क हाॅटेलमध्येच…
बाॅलिवूड अभिनेता शाहिद कपूर हा कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत शाहिद कपूर हा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मीरा राजपूत हिला देताना दिसला. विशेष म्हणजे शाहिद कपूर याच्या या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसले.
-
-
बाॅलिवूड अभिनेता शाहिद कपूर हा नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच शाहिद कपूर आणि त्याचे कुटुंबिय वरळीमध्ये खरेदी केलेल्या आलिशान घरामध्ये शिफ्ट झाले आहेत.
-
-
विशेष म्हणजे ट्विंकल खन्ना हिचा तगडा फॅन हा शाहिद कपूर होता. शाहिद कपूर याची आई नीलिमा अजीम आणि ट्विंकल खन्ना यांनी ‘इतिहास’ चित्रपटामध्ये एकसोबत काम केले आहे.
-
-
विशेष म्हणजे ट्विंकल खन्ना हिला आणि नीलिमा अजीम यांना शूटिंगदरम्यान एकाच हाॅटेलमध्ये ठेवण्यात आले होते. ट्विंकल खन्ना हिला बघण्यासाठी शाहिद कपूर त्या हाॅटेलमध्ये सतत जात होता.
-
-
ट्विंकल खन्नावर शाहिद कपूर हा एकतर्फी प्रेम करत होता. ट्विंकल खन्नाला शाहिद कपूर हा बघतच राहत होता. स्वीमिंग पूलजवळ ट्विंकल खन्ना उभी होती.
-
-
ट्विंकल खन्नाला स्वीमिंग पूलजवळ पाहून तिचा पाठलाग देखील शाहिद कपूर याने केले. शाहिद कपूर हा ट्विंकल खन्नावर खूप जास्त प्रेम करत होता.