लग्नानंतर सिद्धार्थ मल्होत्रा याला ‘या’ गोष्टीची येतंय सर्वाधिक आठवण
सिद्धार्थ मल्होत्रा हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. सिद्धार्थ मल्होत्रा हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. कियारा अडवाणी ही देखील चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ मल्होत्रा हिचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे चित्रपटाने धमाका केला.