Suniel Shetty | 5 स्टार हाॅटेलला मागे टाकते सुनील शेट्टी यांचे मुंबईतील घर, कोट्यावधींची किंमत, पाहा खास झलक

| Updated on: Jul 10, 2023 | 10:01 PM

बाॅलिवूड अभिनेते सुनील शेट्टी हे कायमच चर्चेत असतात. विशेष म्हणजे सुनील शेट्टी हे कोट्यावधी संपत्तीचे मालक देखील आहेत. मुंबईसह खंडाळ्यामध्ये त्यांचे आलिशान घर आहेत. काही दिवसांपूर्वीच सुनील शेट्टी हे केएल राहुल याच्याबद्दल बोलताना दिसले होते.

1 / 5
सुनील शेट्टी यांनी एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. सुनील शेट्टी यांचे एक अत्यंत आलिशान असे फार्महाऊस खंडाळा येथे असून तिथेच आथिया आणि केएल राहुलचे लग्न झाले.

2 / 5
सुनील शेट्टी हे करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत. मुंबईत सुनील शेट्टी यांचे एक आलिशान घर देखील आहे. या घरात सर्व सुविधा देखील आहेत.

3 / 5
मुंबईच्या अत्यंत महागड्या परिसरात सुनील शेट्टी यांचे हे घर आहे. घरामध्ये जीम देखील आहे. विशेष म्हणजे खास पध्दतीने हे घर डिझाईन करण्यात आले आहे.

4 / 5
सुनील शेट्टी यांच्या घरात एक अशी खास रूम आहे जिथे सुनील शेट्टी यांच्या चित्रपटाचे मोठे पोस्टर लावण्यात आले आहेत. हाॅटेलमध्ये एक मोठा सोपा देखील ठेवण्यात आलाय.

5 / 5
सुनील शेट्टीच्या घरातून मुंबईची एक खास झलक देखील बघायला मिळते. टेरेस देखील खास डिझाईन करण्यात आलंय. सुनील शेट्टी यांच्या या घराची किंमत कोट्यावधीच्या घरात आहे.