‘या’ 28 वर्षीय अभिनेत्रीने केले कास्टिंग डायरेक्टरसोबत गुपचूप लग्न, फोटो व्हायरल होताच..
नुकताच अभिनेत्रीने गुपचूप पद्धतीने लग्न केले. आता अभिनेत्रीच्या लग्नाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. हेच नाही तर आता या लग्नाचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना देखील दिसत आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. अभिनेत्री जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे.