अदा शर्मा आहे इतक्या कोटी संपत्तीची मालकीन, ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटानंतर अभिनेत्री..
बाॅलिवूड अभिनेत्री अदा शर्मा ही चांगलीच चर्चेत आहे. अदा शर्मा हिची द केरळ स्टोरी चित्रपटानंतर मोठी फॅन फाॅलोइंग वाढल्याचे बघायला मिळत आहे. अदा शर्मा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अदा दिसते.