ऐश्वर्याच्या हाताला झालं तरी काय?; मतदानाच्या रांगेत कुणाशी बोलत होती?
ऐश्वर्या राय हिचे काही खास फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय हिचे व्हायरल होणारे हे फोटो मतदान केंद्रातील आहेत. ऐश्वर्या राय ही आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहचली होती. ऐश्वर्या राय हिच्या हाताला मोठी दुखापत झाल्याचे बघायला मिळतंय.