Alia Bhatt | आलिया भट्ट हिने खरेदी केली अत्यंत आलिशान कार, तब्बल इतक्या…

| Updated on: Oct 20, 2023 | 4:23 PM

बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही कायमच चर्चेत असते. आलिया भट्ट हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आलिया भट्ट हिचे एका मागून एक चित्रपट रिलीज होत असून ते चित्रपट धमाका करताना दिसत आहेत.

1 / 5
आलिया भट्ट ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आलिया भट्ट हिची लेक राहा पुढच्या महिन्यात आता एक वर्षाची होईल. आलिया भट्ट हिने 6 नोव्हेंबरला राहा हिला जन्म दिला.

2 / 5
आता नुकताच आलिया भट्ट हिने नवरात्रीच्या मुहूर्तावर एक आलिशान अशी कार खरेदी केलीये. विशेष म्हणजे आलिया हिच्या या गाडीची किंमत लाखांच्या घरात आहे.

3 / 5
आलिया भट्ट हिने ही गाडी स्वत: ला गिफ्ट दिल्याचे देखील सांगितले जातंय. आलिया भट्ट हिने 81 लाखांची रेंज रोवर आॅटोबायोग्राफी लाॅन्ग व्हिलबेस (LWB) ही खरेदी केलीये.

4 / 5
आलिया भट्ट ही या गाडीची पूजा करताना देखील दिसली. ही गाडी अत्यंत आलिशान असल्याचे देखील सांगितले जातंय. आलिया भट्ट हिच्या या गाडीचे काही फोटो व्हायरल होताना दिसले.

5 / 5
आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांचा राॅकी आैर रानी की प्रेम कहानी हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठा धमाका देखील केला.