पाहा आलिया भट्ट हिच्या होळीचे खास फोटो, रणवीर कपूर, राहा आणि…
आलिया भट्ट हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. आलिया भट्ट हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आलिया भट्ट ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. नुकताच आलिया भट्ट ही होळी साजरी करताना दिसलीये.
1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही कायमच चर्चेत असते. आलिया भट्ट हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आज संपूर्ण देशभरात होळीचा उत्साह बघायला मिळतोय.
2 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही देखील आपल्या जवळच्या मित्रांसोबत आणि शेजाऱ्यांसोबत होळी खेळताना दिसत आहे, याचे काही फोटोही व्हायरल झालेत.
3 / 5
आता आलिया भट्ट हिच्या होळीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये सर्वजण धमाल करताना दिसत आहेत.
4 / 5
विशेष म्हणजे फक्त आलिया भट्ट आणि रणवीर कपूर हेच नाही तर या फोटोंमध्ये त्यांची मुलगी राहा ही देखील दिसत आहे. राहा हिची परत एकदा झलक चाहत्यांना बघायला मिळालीये.
5 / 5
आता आलिया भट्ट हिच्या होळीचे हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. यासोबतच अनेक बाॅलिवूड कलाकारांनी होळी खेळली आहे.