अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचे दोन वर्षानंतर ब्रेकअप, अत्यंत जवळच्या व्यक्तीने..
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहेत. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे एकमेकांना डेट करत होते. हेच नाही तर यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले, आता हैराण करणारी माहिती पुढे आलीये.