Marathi News Photo gallery Bollywood actress Ananya Pandey has made a very big revelation about Anant Ambani marriage
अनंत अंबानी याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी सेलिब्रिटींना मिळाले पैसे?, अनन्या पांडे हिने केला मोठा खुलासा, म्हणाली…
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. अनन्या पांडेचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, तिच्या चित्रपटांना म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळत नाहीये.