Marathi News Photo gallery Bollywood actress Ananya Pandey has shared special photos on social media in black shorts
ब्रेकअपची चर्चा असतानाच अनन्या पांडेचे ‘हे’ फोटो व्हायरल, अभिनेत्रीने…
अनन्या पांडे हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अनन्या पांडेचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. अनन्या पांडे सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अनन्या दिसते.