विराट कोहलीच्या पत्नीने फोटोच्या बदल्यात दुकानदाराकडे केली ‘ही’ मोठी मागणी, अनुष्का शर्माने विदेशात..

| Updated on: Apr 30, 2024 | 7:59 PM

Anushka Sharma : बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अनुष्का शर्मा हिची सोशल मीडियावर मोठी फॅन फाॅलोइंग आहे. काही वर्षांपासून अनुष्का शर्मा ही चित्रपटांपासून तशी दूर आहे. मात्र, असे असताना देखील ती कायमच चर्चेत असते. अनुष्का शर्माने मोठा खुलासा केलाय.

1 / 5
अनुष्का शर्मा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अनुष्का शर्माची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळतंय. मुलाला जन्म दिल्यानंतर आता परत एकदा अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे.

2 / 5
अनुष्का शर्मा हिने काही दिवसांपूर्वीच लंडन येथे मुलाला जन्म दिला. त्यानंतर बरीच महिने अनुष्का शर्मा ही भारतात परतली नव्हती. यामुळेच अनुष्का शर्मा ही भारतात येणार नसून लंडनमध्येच शिफ्ट होणार असल्याचे सांगितले गेले. 16 एप्रिलला अनुष्का शर्मा ही भारतात परतली आहे.

3 / 5
अनुष्का शर्मा ही एका शोमध्ये पोहचली होती. यावेळी अनुष्का शर्मा हिने एक हैराण करणारा खुलासा केलाय. अनुष्का शर्मा म्हणाली की, मी लंडनमध्ये असताना एका दुकानात गेले होते. यावेळी काही बांग्लादेशी लोकांनी मला ओळखले आणि माझ्या भोवती गर्दी केली.

4 / 5
त्या लोकांना माझ्यासोबत फोटो घ्यायचे होते. मी त्यांना म्हटले की, मी तुमच्यासोबत फोटो काढेल पण माझी एक अट असणार आहे. फोटोच्या बदल्यात तुम्हाला मी घेतलेल्या वस्तूंवर डिस्काउंट द्यावा लागेल.

5 / 5
हेच नाही तर पुढे अनुष्का शर्मा म्हणाली की, मी खरोखरच त्यांच्याकडून डिस्काउंट घेतला. अनुष्का शर्मा हिच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. अनुष्का शर्माने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे.