दु:खी दिसली अनुष्का शर्मा, ‘ते’ फोटो व्हायरल, 17 व्या वेळी विराट कोहलीचे..

| Updated on: May 23, 2024 | 1:00 PM

अनुष्का शर्मा हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अनुष्का शर्माची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. अनुष्का शर्मा ही गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, असे असतानाहीअनुष्का शर्मा नेहमीच चर्चेत असते. अनुष्का शर्मा सोशल मीडियावर सक्रिय दिसतंय.

1 / 5
इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.

2 / 5
इंडियन प्रीमियर लीगची ट्रॉफी जिंकण्याचे 17 व्या वेळी विराट कोहलीचे स्वप्न तुटले आहे. विराट कोहली याला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये अनुष्का शर्मा देखील पोहचली.

3 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव झाल्यानंतर अनुष्का शर्मा हिच्या चेहऱ्यावर दु:ख दिसले. सामना हारल्यानंतर अनुष्का शर्मा शेजारी असलेल्या लोकांना बोलताना दिसली.

4 / 5
यावेळी अनुष्का शर्मा अत्यंत निराश झाल्याचे बघायला मिळाले. विराट कोहली हा देखील निराश दिसला. या पराभवानंतर चाहत्यांना धक्का बसला.

5 / 5
आता अनुष्का शर्मा हिचे स्टेडियममधील काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अनुष्का शर्मा ही विदेशातून भारतात दाखल झालीये.