Marathi News Photo gallery Bollywood actress Deepika Padukone and Ranveer Singh special photos from Siddhivinayak temple in Mumbai are going viral
दीपिका पादुकोण बनारसी साडीमध्ये पोहोचली सिद्धीविनायक मंदिरात, ‘ते’ खास फोटो व्हायरल, रणवीर सिंह हा…
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही तिच्या खासगी आयुष्यामुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. दीपिका पादुकोण ही लवकरच बाळाला जन्म देणार आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर यांच्याकडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रेग्नंसीची बातमी शेअर करण्यात आली.