Deepika Padukone | डिप्रेशनमध्ये असताना फक्त हेच विचार, दीपिका पादुकोण हिने केला धक्कादायक खुलासा

| Updated on: Jun 29, 2023 | 7:23 PM

दीपिका पादुकोण ही नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. दीपिका पादुकोण हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. दीपिका पादुकोण हिने एका मुलाखतीमध्ये काही धक्कादायक खुलासे केले आहेत. दीपिकाचे हे खुलासे ऐकून सर्वचजण हैराण झाले.

1 / 5
दीपिका पादुकोण हिने शाहरुख खान याच्या ओम शांति ओम या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. दीपिका पादुकोण ही बाॅलिवूडच्या टाॅप अभिनेत्रींपैकी एक आहे.

2 / 5
दीपिका पादुकोण हिने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केलाय. दीपिका पादुकोण हिने सांगितले की, एक काळ असा होता की, सतत तिच्या मनामध्ये फक्त आत्महत्या करण्याचा विचार येत होता.

3 / 5
दीपिका पादुकोण म्हणाली की, मी त्यावेळी फक्त झोपत होते. कारण मी त्या विचारांपासून दूर जायचे होते. त्यावेळी माझ्या आईने आणि बहिणीने माझी खूप जास्त साथ दिली.

4 / 5
जर त्यावेळी माझ्या आईने मला समजून घेतले नसते तर मी आज कुठे असते हे माहिती नाही. ओम शांति ओम चित्रपट हिट होऊनही बरेच दिवस दीपिका पादुकोण हिला चित्रपटांच्या आॅफर येत नव्हत्या.

5 / 5
दीपिका पादुकोण म्हणाली की, मी तब्बल एक वर्षे डिप्रेशनमध्ये होते. त्या काळात माझ्यासोबत काय घडत होते हे देखील मला कळाले नाही. तो काळ खूप जास्त भयानक असल्याचे देखील दीपिका पादुकोण हिने म्हटले.