तिरुपती मंदिरात जान्हवी कपूर करतंय लग्न? कांजीवरम साडीत अभिनेत्री…

| Updated on: Apr 11, 2024 | 7:04 PM

Janhvi Kapoor : बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही नेहमीच चर्चेत असते. जान्हवी कपूर ही तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आलीये. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे. जान्हवी कपूर सोशल मीडियावरही सक्रिय आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना जान्हवी नेहमीच दिसते.

1 / 5
जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

2 / 5
जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे. शिखर पहाडियाच्या नावाचा नेकलेस घालून जान्हवी कपूर ही एका कार्यक्रमात पोहचली.

3 / 5
आता लोक जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या लग्नाची वाट पाहताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूरने मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला.

4 / 5
मुलाखतीमध्ये जान्हवी म्हणाली, मला तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करायचे आहे आणि कांजीवरम साडीत मला लग्न करण्याची इच्छा आहे.

5 / 5
माझा पती देखील लुंगीमध्ये असेल. आता जान्हवी कपूर हिची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आलीये. जान्हवी कपूर ही सोशल मीडियावरही चांगलीच चर्चेत दिसते.