Janhvi Kapoor | महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवासोबत जान्हवी कपूर स्पाॅट, खास…

| Updated on: Oct 09, 2023 | 5:01 PM

जान्हवी कपूर ही नेहमीच चर्चेत असते. जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर सक्रिय असते. जान्हवी कपूर हिची काही दिवसांपूर्वीच मिली हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला काही विशेष धमाका करण्यात यश मिळाले नाही.

1 / 5
जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे.

2 / 5
शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर हे नेहमीच एकसोबत स्पाॅट होतात. इतकेच नाही तर यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

3 / 5
आता जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याच्यासोबत सुट्या घालवण्यासाठी गेलीये. विमानतळावर जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे स्पाॅट झाले.

4 / 5
यावेळी जान्हवी कपूर ही अत्यंत खाल लूकमध्ये दिसली. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचे हे खास फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

5 / 5
शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचा साखरपुडा होणार असल्याची चर्चा आहे.