जया बच्चन यांची मोठी तक्रार, अखेर अनेक वर्षांनंतर मनातील खदखद बाहेर, ‘त्या’ मुद्दावर…
जया बच्चन यांनी नुकताच मोठा खुलासा केलाय. जया बच्चन यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. जया बच्चन यांचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना कायमच दिसतात. जया बच्चन यांचा खुलासा ऐकून चाहते हे हैराण झालेत.