Kajol चा साडीमध्ये परफेक्ट लूक; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल…

| Updated on: Mar 09, 2023 | 4:47 PM

Kajol Photo : काजोलचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

1 / 5
Kajol Photo : 'कभी खुशी कभी गम', 'कुछ कुछ होता है', 'माय नेम इज खान', 'डीडीएलजे' अशा एकापेक्षा एक अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिकासाकारत अभिनेत्री काजोल हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण गेल्या अनेक वर्षांपासून कजोला बॉलिवूडपासून दूर आहे.

2 / 5
बॉलिवूडपासून दूर असली तर अभिनेत्री कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अनेक ठिकाणी काजोल हिला पाहिल्यानंतर अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

3 / 5
आज बॉलिवूडमध्ये अनेक नवीन हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींनी पदार्पण केलं आहे. पण जी जादू ९० दशकातील अभिनेत्रींमध्ये होती, तशी आज कोणत्याही अभिनेत्रीमध्ये नाही, अशी चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते.

4 / 5
आता काजोलचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. साध्या साडीमध्ये काजोलचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

5 / 5
सोशल मीडियावर कायम काजोलचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये देखील अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.  काजोलच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. त्यामुळे तिच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.