Kajol | आयुष्यातील सर्वात कठीण काळातून जात आहे काजोल हिने केला धक्कादायक खुलासा, थेट घेतला ‘हा’ अत्यंत मोठा निर्णय, वाचा काय घडले?
बाॅलिवूड अभिनेत्री काजोल ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कारण काजोल हिची मुलगी निसा देवगण ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. सतत निसा देवगण हिच्यावर टीका ही केली जात आहे. आता या सर्व गोष्टींना कंटाळूनच काजोल हिने अत्यंत मोठा निर्णय घेतलाय.