चाळीशीनंतर मिळत नाही काम, ‘या’ अभिनेत्रीने केले मोठे विधान, म्हणाली, लोकांना कायमच पडद्यावर…
नुकताच बाॅलिवूड अभिनेत्री कल्कि कोचलिन हिने मोठा खुलासा केलाय. अभिनेत्रीच्या विधानानंतर विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. अभिनेत्रीने थेट बाॅलिवूडमधील काळे सत्य दाखवण्याचा प्रयत्न केलाय. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये कल्कि कोचलिन हिने खुलासा केलाय.