Kangana Ranaut | फक्त हृतिक रोशन हाच नाही तर ‘या’ अभिनेत्यांसोबत कंगना राणावत हिचे अफेअर
बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही नेहमीच तिच्या विधानांमुळे चर्चेत असते. कंगना राणावत ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे. कंगना राणावत अनेकदा तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे अडचणीत सापडते. कंगना राणावत हिची सोशल मीडियावर मोठी फॅन फाॅलोइंग आहे.