अवैध गोष्टींमध्ये बाॅलिवूड कलाकारांची पाय खोलात, मोठ्या नावांचा खुलासा, ‘या’ अभिनेत्रीचा गंभीर आरोप
बाॅलिवूडचे कलाकार हे कायमच चर्चेत असतात. हेच नाही तर बाॅलिवूडच्या कलाकारांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चार दोन चित्रपट सोडले तर बाॅलिवूडच्या कलाकारांना काही खास धमाका करण्यात अजिबातच यश मिळत नाहीये. चित्रपट सतत फ्लाॅप जात आहेत.